Tuesday, December 28, 2010

http://ping.fm/Alioy बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.
फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

No comments:

Post a Comment